Scholarship Exam Result: शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर इथे पहा निकाल

 


Scholarship Exam Result: १२ ऑगस्ट,२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे पार पडलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक(इ. ८वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या आज सायंकाळी 5 वाजता परिषदेच्या 

https://mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.


Scholarship Exam Result कसा पहावा ?

  • निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर जा .
  • https://www.mscepuppss.in/FinalResult.aspx
  • इथे तुम्हला तुमचा Enter Candidate's Seat Number (11 Digits) नंबर टाकायचा आहे .
  • यानंतर सबमिट करा 


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने