Assam Rifles Recruitment 2022:तुम्ही देखील केंद्र सरकारच्या नोकरी (Central Government Jobs)च्या शोधात असाल तर तुमच्या साठी आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालयाने रायफलमन विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आसाम रायफलच्या अधिकृत वेबसाइट assamrifles.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

पदाचे नाव  1) - Rifleman General Duty (GD) 

पदे - 94 

पात्रता -  दहावी पास 

पदाचे नाव - 2) Havaldar Clerk 

पदे - 4 

पात्रता - इंटरमीडिएट किंवा सीनियर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट (10+2)/ टायपिंग स्पीड असणे गरजेचे .

पदाचे नाव  3) - Warrant Officer Radio Mechanic 

पदे - 4 

पात्रता - With a Diploma in Radio and Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Home Appliances आणि दहावी पास .

Forest Department Recruitment 2022: वन विभागात लवकरच २.७६२ पदांसाठी भरती

पदाचे नाव 4 ) - Constable Operator Radio and Line

पदे - 37 

पात्रता - 10th from an accredited board and two years ITI certificate in radio and television or electronics from an accredited institution.

पदाचे नाव 5 ) - Rifleman Armor 

जागा - 2 

पात्रता - दहावी पास आणि आयटीआय

पदाचे नाव - 6) Rifleman Laboratory Assistant 

जागा - 1 

पात्रता - Educational Qualifications: First class pass in English, Mathematics, Science and Biology from a recognized board, Practical in Nature will be assessed through a trade (skills) test.

पदाचे नाव - 7) Rifleman Nursing Assistant 

जागा - 5 

 पात्रता - Educational Qualification: Candidate should have passed 10th with English, Mathematics and Science subjects from any recognized board.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022: रयत शिक्षण संस्थेत विविध पदांच्या 243 जागा, Apply Online

 पदाचे नाव - 8) रायफलमॅन वॉशरमन 

जागा 4

पात्रता :10वी पास.  वॉशिंग मशीन ऑपरेशनचे ज्ञान 

पदाचे नाव -  9) रायफलमॅन अया 

जागा - 1 

 पात्रता :  10 वी पास. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये मूलभूत ज्ञान

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 मार्च 2022 

अधिकृत नोटिफिकेशन - क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट - क्लिक करा 

WhatsApp वर कागदपत्रे व फोनपे/गूगलपे वरून फी पाठवल्यास अर्ज भरून मिळतील


Post a Comment