happy valentines day: तुला पर्सनल तर बोलू शकत नाही ,इथेच बोलतो, वेडे ...
खुप लोकांना वाटते की,“I LOVE YOU” हे जगातील सुंदरशब्द आहेत, पण खरं तर…“I LOVE YOU TOO” हे जगातीलसर्वात सुंदर शब्द आहेत…HAPPY VALENTINE DAY!
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
Happy Valentine’s Day!
आज 'प्रेमाचा दिवस'...
आपल्या प्रियजनांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा!! खूप प्रेम 😊
Post a Comment