marathi language pride day:मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा😊

जय महाराष्ट्र🚩🚩

#मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन 
मी मराठी… भाषा मराठी…

प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी…

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
Post a Comment