शाळेतील रमणीय आठवनी|Marathi Nibandh|आरती दळवी 



शाळेतील रमणीय गोड आठवणी आजही आठवतात. त्या आठवणी मला आठवल्या की अंत: करणात अनोखा आनंद होतो आणि हे शब्द तोंडातून आपोआपच येतात, काश ! ते दिवस परत आले तर .


नुकत्याच नव्या शालेय वर्षाला सुरुवात झाली असून, घरातल्या लहानग्यांना शाळेची तयारी करताना पाहून पुन्हा जुने दिवस आठवतात जून पासूनच आनंद , आता नविन वर्ग नवीन मैत्रीणी नवे शिक्षक, नवीन पुस्तके, वह्या कंपास इत्यादी .

आज आप वेगवेगळे स्मार्ट फोन घेतो. नवीन - नवीन गॅझेटस घेतोय. मात्र हे सर्व मित्रांना दाखविताना ती मजा येत नाही जी नवीन कंपास मित्राला दाखविताना यायची त्यानंतर सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक वेगळाच कहीतरी असायचा. बऱ्याच काळा नंतर शाळेत जयाची मरगळ असली तरी सर्व सवंगडी पुन्हा भेटणार कोणते नवीन मित्र मैत्रिणी असणार तर कोण वर्गशिक्षक असणार अशा एक अनेक सस्पेन्सेस फोडण्यासाठी न शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची त्यात आपल्या जिगरी मैत्रिणी सोबत आवडीचा banch पकडण्याची लढाई लहायला सगळ्यात ही कारन आवडता मजा यायची .



Post a Comment