Rudraksh Diksha registration: घरबसल्या मिळवा मोफत रुद्राक्ष , इथे करा नोंदणी !


Rudraksh Diksha registration:  रुद्राक्ष दिक्षा नोंदणी साठीमहाशिवरात्री (1 मार्च 2022) नंतर तुमच्या पत्त्यावर रुद्राक्ष दीक्षा पॅकेज पाठवले जाते . वितरण स्थितीबद्दलची माहिती तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविली जातील.आम्हाला आशा आहे की तुम्ही आदियोगींच्या कृपा मिळवण्यासाठी करण्यासाठी रुद्राक्ष दीक्षेच्या या शक्तिशाली साधनाचा उपयोग कराल. जाणून घेऊयात यासाठी नोंदणी कशी करायचंय ?

रुद्राक्ष दिक्षा नोंदणी

रुद्राक्ष दिक्षा नोंदणी साठी सर्वात अगोदर खालील वेबसाईट वर जा .
https://mahashivarathri.org/mr/rudraksha-diksha

इथे नोंदणी करण्यासाठी एक फॉर्म येईल .

इथे तुमचे नाव ,नंबर आणि संपूर्ण पत्ता टाका .

आता मोबाईल otp व्हेरिफाय करा .

डोनेट चा पर्याय असेल तुम्हला दान करायचे असल्यात करा /नसेल तर स्किप करा ,

तुमची निंदणी कंप्लेंट होईल .

दिलेल्या पत्यावर रुद्राक्ष पाठवला जाईल .  

Post a Comment