Amavasya April 2022 date and time: आज अमावस्या जाणून घ्या वेळ , कधीपर्यंत आहे अमावस्या
Amavasya April 2022 date and time: आज एक एप्रिल एप्रिल महिन्यातली पहिली अमावस्या हि अमावस्या सकाळी १२ पर्यंत असणार आहे .
यानंतर ३० एप्रिल ला दर्श अमावस्या आहे .हि दुपारी २ वाजे पर्यंत आहे .
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हे काम करा !