ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

April Fools Day 2022:एप्रिल फूल्स दिवस म्हणजे काय ? का साजरा करतात एप्रिल फूल्स डे , जाणून घ्या !

April Fools Day 2022: हा दिवस जगभर मूर्ख दिवस म्हणून ओळखला जातो. 1 एप्रिल लाच फुल्स डे का साजरा केला जातो हे फार कमी लोकांना माहीत असेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे त्याचे कारण आणि त्याचा इतिहास ?

कशी झाली एप्रिल फुल्स डे ची सुरुवात

भारतात 1 एप्रिलला फूल डे साजरा करण्याची सुरुवात ब्रिटिशांनी 19व्या शतकात केली होती. यानंतर दरवर्षी भारतातही हा दिवस मूर्ख दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मात्र, आता सोशल मीडियाच्या आगमनाने देशात फूल डेची ओळख वाढली आहे.

आता लोक दिवसेंदिवस मूर्ख बनत आहेत!

पूर्वी केवळ एकाच दिवशी फूल डे साजरा करण्याची प्रथा होती. पण आजकाल लोक रोज फसत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, हनीट्रॅप्स, बनावट ईमेल्स किंवा मेसेज, ऑनलाइन लॉटरी जिंकण्याच्या नावाखाली आजकाल लोकांची रोजच फसवणूक होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi