10 th Result: दहावी बारावीचा निकाल कधी लागणार ,जाणून घ्या……
10 th Result:विनाअनुदानित शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीविना, दहावी बारावी परीक्षेचे निकाल उशिराने जाहीर होण्याची शक्यता कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यान बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे.
कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावं.
यामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थी पालकांनी सम्रहात राहू नये.