ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

गोपीचंद पडळकर मोबाइल नंबर

Gopichand Padalkar mobile number : गोपीचंद कुंडलिक पडळकर (१९८२ – ) हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते १४ मे २०२० रोजी विधानपरिषदेवर निवडून आले. २०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला,त्यापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षमधून भाजप आणि भाजपमधून बहुजन वंचित आघाडी आणि नंतर पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास होता. त्यांनी धुमस या चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे.

गोपीचंद कुंडलिक पडळकर
खानापूर (सांगली)
स्वत:चा व्यवसाय: शेती, व्यवसाय आणि समाजकार्य

फेसबुक –https://www.facebook.com/GopichandMLC/

ट्विटर –https://twitter.com/GopichandP_MLC

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !