gudi padwa 2022 date maharashtra: यंदा गुढी पाडवा कधी साजरा होणार?
gudi padwa 2022 date maharashtra: हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. तसेच हा दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. Gudi Padwa 2022 बद्दल अधिक माहिती पुढे आपण पाहणार आहोत .

गुढीपाडवा कधी आहे ?
यावर्षी शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे !
Gudi Padwa 2021 । गुडीपाडवा ।गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।