gudi padwa 2022 date maharashtra: जाणून घ्या, गुढीपाडवा कधी आहे ? मराठी नववर्षाचे महत्व ,गुढीपाडवा का साजरा करतात ?
gudi padwa 2022 date maharashtra: हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. तसेच हा दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. Gudi Padwa 2022 बद्दल अधिक माहिती पुढे आपण पाहणार आहोत .
गुढीपाडवा कधी आहे ?
यावर्षी शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे !
गुडीपाडवा ।गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।
गुढीपाडव्याला मराठी नववर्ष का साजरे करतात ?
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात
गुढीपाडवा का साजरा करतात ?
[…] Gudi Padwa 2022 Maharashtra: जाणून घ्या, गुढीपाडवा कधी आ… […]