ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडव्याला आपले नातेवाईक, मित्राना पाठवा या खास शुभेच्छा !

Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडव्याला आपले नातेवाईक, मित्राना पाठवा या खास शुभेच्छा !

Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. गुढीपाडव्याला आपले नातेवाईक, मित्राना पाठवा या खास शुभेच्छा !

गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।
गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।

उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगत न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi