Happy April Fool’s Day 2022 Messages: ‘एप्रिल फुल डे’च्या निमित्ताने खास मराठमोळे संदेश आणि जोक्स
Happy April Fool’s Day 2022 Messages: एप्रिल फुल म्हणजे काय : एप्रिल फूल्स दिन [April full Day ] हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात. याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. या प्रथेची सुरवात हि एक वादाचा विषय आहे बहुधा कोणेकाळी साजरा केल्या जाणाऱ्या संपात दिनाचा, म्हणजेच जो २५ मार्च या ‘जुन्या न्यू इअर डे‘ला सुरू होऊन १ एप्रिलला संपतो, त्या विषुवदिनाचा अवशेष असावा.
या दिवशी मित्रांना नातेवाईकांना गंमत म्हणून फसवले जाते ,याचे कारण फक्त मनोरंजन असते ,यात जास्त काही करू नये नाहीतर घातपात होण्याची शंका असते ,अशा घटना समाजात घडत असतात .
एप्रिल फुल डे’च्या निमित्ताने खास मराठमोळे संदेश
जेव्हा तू आरशा समोर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,
पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!
फजितीत फसवते
स्वतःलाच हसवते
एप्रिलमध्येच कसे
बघा एक तारखेलाच उगवते
‘एप्रिल फूल’
एप्रिल फुलच्या शुभेच्छा!
तू चार्मिंग आहेस
तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस
आणि मी ?
मी अशा अफवा पसरविणारा!
Happy April Fool’s Day!
[…] Happy April Fool’s Day 2022 Messages: ‘एप्रिल फुल डे’च्या नि… […]
yasmin 3mg 30mcg
propecia 5mg sale