ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

IAS Interview Questions In Marathi: फेरीवाला हा कोणत्या व्यापार क्षेत्रात येतो ?

IAS Interview Questions In Marathi : फेरीवाला हा कोणत्या व्यापार क्षेत्रात येतो ?

मोठ्या शहरांत व उपनगरांत भाजीपाला-फळे इत्यादींची विक्री फेरीवाले करतात. किरकोळ व्यापारी मालाची विक्री झपाट्याने होण्याकरिता योजत असलेल्या अनेक क्लृप्त्यांपैकी दोन क्लृप्त्या म्हणजे भाडे-खरेदी (हायर पर्चेस) पद्धतीने आणि हप्तेबंद पद्धतीने माल विकणे ह्या होत. भाडे-खरेदी पद्धतीत माल उधारीवर देण्यात येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi