MAH CET 2022 Registration: CET LLB परीक्षा नोंदणी प्रक्रियेला सुरूवात, नोंदणी कशी करावी?
MAH CET 2022 Registration: महाराष्ट्र CET LLB 2022 साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. MAH CET 2022 च्या वेबसाइटवर जा. (वरील लिंक वर उपलब्ध आहे) आता MAH CET च्या प्रवेश पोर्टलवर जा आणि नवीन उमेदवारांच्या नोंदणी लिंकवर क्लिक करा. आता मूलभूत वैयक्तिक तपशील, ईमेल आयडी, फोन नंबर इत्यादींसह सर्व आवश्यक तपशीलांसह MAH CET नोंदणी फॉर्म भरा.
- परीक्षा नोंदणी सुरू : मार्च 19, 2022
- परीक्षा नोंदणी संपेल : 7 एप्रिल 2022
- परीक्षा हॉल तिकीट : 30 एप्रिल
- परीक्षेची तारीख : 17, 19 मे, 2022
- परीक्षा निकाल : तारखानंतर जाहीर केल्या जातील.