ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Maharashtra Bus News Today: एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या ३१ मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावं – अनिल परब

Maharashtra Bus News Today:  कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिली असून आर्थिक बाबींचा समावेश असलेला त्रिसदस्यीय समितीचा अहवालही राज्य सरकारनं स्वीकारला आहे, त्यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या ३१ मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावं, सगळ्या कारवाया मागे घेण्यात येतील असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. परब यांनी आज विधानपरिषदेत राज्य परिवहन महामंडळाच्या संपाबाबत निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते. त्याआधी विधानपरिषदेत आज सकाळी राज्यातल्या बाजार समिती आणि मराठा आरक्षणासंदर्भातली अल्पकालीन चर्चा झाली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi