ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

MPSC Interview Questions: असा कोणता प्राणी आहे जो पाणी पिताच मरून जातो ?

MPSC Interview Questions : राज्यस्तरीय सेवा परीक्षांमध्ये, MPSC परीक्षा ही भारतातील प्रमुख नागरी सेवा परीक्षांपैकी एक आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. भारतीय राज्यघटनेने स्थापन केलेली, MPSC ही एक संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी उमेदवारांची निवड करते.

MPSC Interview असे काही प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे देणे कठीण होऊन जाते त्यामुळे आम्ही असे काही प्रश्न उत्तरे आपल्या सोमर मांडत आहोत ज्यांचा फायदा आपल्याला ऐनवेळी होऊ शकतो .

प्रश्न –  असा कोणता प्राणी आहे जो पाणी पिताच मरून जातो ?

उत्तर – बेडूक

प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जो पाणी पीत नाही ?

उत्तर – बेडूक

प्रश्न – असा कोणता प्राणी आहे जो अंडी आणि दूध देतो ?

उत्तर – प्लॅटिपस

प्रश्न – असा कोणता जीव आहे की तो कधीच झोपत नाही ?

उत्तर – घोडा

प्रश्न – असा कोणता शब्द आहे जो उलटा लिहिला तरी तोच येतो ?

उत्तर  – नवजीवन

प्रश्न – असा कोणता देश आहे जो भारताबरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करतो ?

उत्तर –   15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या देशांची नावे उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, कांगो, बहरीन आणि लिकटेंस्टाईन असे आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi