ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Mutual Fund Investment in Marathi: म्युच्युअल फंड गुंतवणूक

Mutual Fund Investment in Marathi:  हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग (Equity Shares) निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे (Bonds) निगडीत योजना मध्ये व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची/ दीवाळखोरीची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते.

अधिक माहितीसाठी – https://www.navapaisa.com/2022/03/mutual-fund-investment-in-marathi.html

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst