ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Gopichand Padalkar: शरद पवार यांच्या अगोदरच केले अहिल्यादेवी स्मारकाचे उद्घाटन!

Gopichand Padalkar: सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून आज (रविवार) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रम भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह धनगर समाजातील शेकडो कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले होते. यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता.

राम मंदिर निर्माण कार्याला विरोध करणाऱ्यांच्या हातून हिंदू संस्कृतीचा जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांच्या पवित्र स्मारकाला हात कधीही लागू देणार नाही… जय अहिल्या जय मल्हार..

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi