ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

State budget: राज्याच्या अर्थसंकल्पात NSS साठी ७ कोटी रुपयांची तरतूद,स्वयंसेवकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ

State budget: राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा राष्ट्रीय सेवा योजनेसाठी ७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजने (national service scheme) चे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी २५० रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन ४०० रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी ४५० रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन ७०० रुपये मिळणार आहेत, असंही प्रभू यांनी सांगितलं.

काय असते NSS ?

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे, जी 24 सप्टेंबर 1969 रोजी औपचारिकपणे सुरू झाली. हे इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि शाळेतील विद्यार्थी तरुणांना संधी प्रदान करते.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi