ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

युक्रेन रशिया युद्धामुळे खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ,जाणून घ्या आजचे भाव ?

Ukraine Russia war raises food prices: गेल्या  काही दिवसापासून युक्रेन रशिया युद्ध चालू असल्यामुळं  खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा खिश्याला फटका बसत आहे. यामुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे . यामुळे केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. गोडेतेल ६७,पामतेल ६१, मुगडाळ ४५, तर उडिदाची डाळ ५४, टक्यांनी  महाग झाले आहे.यामुळे गरिबाने जगायचं कसे हा  प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi