ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

गुजरात मध्ये अंबाजी तीर्थधाम इथे भव्य साऊंड अँड लाइट शो चे आयोजन , मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा – पंतप्रधान मोदी

गुजरात मध्ये अंबाजी तीर्थधाम इथे भव्य साऊंड अँड लाइट शो चे आयोजन , मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा – पंतप्रधान मोदी.

गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्र येथे भाविकांसाठी येथे साऊंड अँड लाइट शो आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना केले आहे. आज सायंकाळी 7 वाजल्यापासून 51  शक्तीपीठांचा परिक्रमा महोत्सव सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आपली पुराणे साउंड आणि लाईट शोमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत . हा नेत्रदीपक सोहळा नक्कीच पाहण्यासारखा आहे .

 

पंतप्रधान नरेंद मोदी ट्विट मध्ये काय म्हणाले ?

“गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्र येथे भाविकांसाठी एक अतिशय आनंदाचा सोहळा आहे.51 शक्तीपीठांच्या परिक्रमा महोत्सवाला आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. या साउंड आणि लाईट शोमध्ये आपल्या पुराणांचे आकर्षक सादरीकरण केले जाईल. मी तुम्हा सर्वांना आवाहन  करतो की या भव्य  सोहळ्याचा  भाग व्हा.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi