छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय !
एक कप गरम दुधात एक चमचा हळद घालून, व्यवस्थित मिक्स करून प्यायल्याने छाती दुखायची कमी होते आणि आपल्याला आराम मिळतो. जर छातीत दुखणे अगदी कमी वेळात, पटकन कमी होऊन हवे असेल तर हा एक उत्तम उपाय आहे. ऍस्पिरिनची एक गोळी पाण्यारोबर घेतल्याने छातीतले दुखणे ताबडतोब कमी व्हायला फायदा होते