३ मे नंतर बघेन काय करायचे ते – राज ठाकरे
राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार आहेत त्यांची पुढील जाहीर सभा 1 मे रोजी औरंगाबादेत होणार आहे. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले कि
आम्हाला महाराष्ट्रात दंगली नको आहेत. नमाज अदा करण्यास कोणाचाही विरोध नाही पण तुम्ही (मुस्लिम) लाऊडस्पीकरवर नमाज अदा करत असाल तर आम्हीही लाऊडस्पीकर वापरू. कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही हे मुस्लिमांनी समजून घेतले पाहिजे. ३ मे नंतर बघेन काय करायचे ते