ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ambedkar Jayanti 2022 Date : डॉ.बाबसाहेब आंबेडकर ,यांच्या जयंती निमित्त खास मराठी Wishes |आंबेडकर जयंती 2022

Ambedkar Jayanti 2022 Date
Ambedkar Jayanti 2022 Date

Ambedkar Jayanti 2022 Date: दरवर्षी 14 एप्रिल ला डॉ . बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar’s birthday ) संपूर्ण देशभरात साजरी करतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (dr babasaheb ambedkar birth place in marathi)  जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू छावणी (आंबेडकर नगर ) येथे एका निम्न जातीच्या महार कुटुंबात झाला, जिथे त्यांचे वडील लष्करात कार्यरत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते. यावर्षी बाबसाहेब आंबेडकर यांची 131 सा वी जयंती साजरी होत आहे .

डॉ.बाबसाहेब आंबेडकर ,यांच्या जयंती निमित्त खास मराठी Wishes

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

तुमचे,माझे,आपल्या सर्वांचे उद्धारक,तमाम भारतीयांच्या जीवनात समानतेची पहाट फुलवनारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती..! बाबासाहेबांच्या विचारांनी आपल जीवन सुसह्य आणि तर्कशुद्ध झालं.जन्मलो तस या माणसाचे अगणित उपकार आहेत आपल्यावर.
भीमजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

 

विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामान, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 

 

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…अशा भारतरत्न,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

 

भीम शंभर नंबरी, सोनं महुच्या मातीचं” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

आले किती …गेले किती.. उडून गेला भरारा …संपला नाही …आणि संपणार ही नाही भिमाचा दरारा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


नवीन अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी ITECH मराठी च्या Facebook पेज आणि Twitter  ला फॉलो करा .

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi