ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

बाळकृष्ण महाराज मोगल : अश्लील व्हिडिओ प्रकरण ,कोण आहेत हे ,बाळकृष्ण महाराज , जाणून घ्या !

सध्या महाराष्टात चर्चित असणाऱ्या त्या वायरल विडिओ प्रकरणातील विडिओ त्यांचा असल्याची माहिती मिळत आहे

Balkrishna Maharaj Mughal: बाळकृष्ण महाराज मोगल , हे ओरंगाबाद परिसरातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. बाळकृष्ण महाराज मोगल याना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे .तसेच बाळकृष्ण महाराज हे विश्र्वगुरु सन्मानित आहेत . ते  कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण करतात .

ज्ञानेश्वर महाराज पठाडे, जाणून घेऊयात ‘माऊली (महाराज)पठाडे ‘ यांच्या बद्दल काही खास गोष्टी !

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !

सध्या महाराष्टात चर्चित असणाऱ्या त्या वायरल विडिओ प्रकरणातील विडिओ त्यांचा असल्याची माहिती मिळत आहे , औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण रामभाऊ मोगल वर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मेल द्वारे गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे .

त्या कीर्तनकारांचा हॉटेल मधील तो व्हिडिओ तृप्तीदेसाई यांच्याकडे , नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे