ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

पुणे महानगरपालिका तर्फे संगणक हार्डवेअर प्रशिक्षण,यांना घेता येणार लाभ !

Pune : पुणे महानगरपालिका व समाज विकास विभागा तर्फे हा शहरी गरिबांसाठी संगणक हार्डवेअर प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला आहे. ! पुणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या शहरी गरिबांसाठी संगणक हार्डवेअर प्रशिक्षण आपण याचा लाभ घेऊ शकतात . जर आपल्याला  अधिक माहितीसाठी ०२०-२५५३०५५० वर संपर्क करू शकतात , या आवश्यक पात्रता आहे  पाहुयात .

विषय – संगणक हार्डवेअर

शैक्षणिक पात्रता – दहावी पास

कालावधी  – ७ महिने

वयोमर्यादा – १५ ते ४५ वर्षे

जर आपण आवश्यक पात्रता पूर्ण करत असाल आणि या संधीच फायदा घ्यायचा असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात .

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi