ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

ज्ञानेश्वर महाराज पठाडे, जाणून घेऊयात ‘माऊली (महाराज)पठाडे ‘ यांच्या बद्दल काही खास गोष्टी !

Dnyaneshwar Maharaj Pathade: ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली(महाराज)पठाडे कर्जत कर हे एक महाराष्ट्रातील नामवंत युवा वारकरी कीर्तनकार आहेत.समाजप्रबोधनकार आहेत. आपण यांचे कीर्तन नक्कीच पाहिले असेल ,प्रत्यक्षात तरी पहिले नसेल तरी आपण माऊली   महाराजांचे कीर्तन हे युट्युब फेसबुक सारख्या सोशल मीडियावर तर नक्कीच पहिले असेल आज आपण ज्ञानेश्वर माऊली पठाडे (Dnyaneshwar Pathade) यांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत .

ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचा जन्म १०-०८-१९९७ रोजी अळसुंदे, ता. कर्जत. जि-अहमदनगर इथे झाला महाराजांनी महाविद्यालयीन शिक्षण (M.A ) दादा पाटील महाविद्यालय कर्जत इथे घेतले आहे . महाराजांच्या कीर्तनाचे विशेष गुण म्हणजे.. ज्ञानेश्वरी,गाथा,भागवताच्या विचाराबरोबर कीर्तनामध्ये बोलता बोलतां यमक जुळवण्याची कला,मार्मिक विनोद,कीर्तनातील पहाडी चाली,सामाजिक व आध्यात्मिक तत्वांचा मिलाफ,शिव-शंभू चरीत्र, इ मुळे महाराज तरुण वर्गात लोकप्रिय आहेत . २००४ पासून ते आजपर्यंत १७ वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जिथेजिथे वारकरी संप्रदाय आहे.,उदा.कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्यप्रदेश तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य चालू आहे.

 

आत्तापर्यंत ५००० पेक्षा जास्त कीर्तने केले आहेत . गावागावात हरिनाम सप्ताह सुरू करणे,अनेक तरुण माळकरी करणे,वारकरी तत्व सांभाळणारे युवक घडविण्याचे कार्य करतात. २००४ पासून ते आजपर्यंत १७ वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे वारकरी संप्रदाय आहे.,उदा.कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्यप्रदेश इथे कीर्तने केली आहेत .

 

महाराजांच्या कीर्तनाचे विशेष गुण म्हणजे.. ज्ञानेश्वरी,गाथा,भागवताच्या विचाराबरोबर कीर्तनामध्ये बोलता बोलतां यमक जुळवण्याची कला,मार्मिक विनोद,कीर्तनातील पहाडी चाली,सामाजिक व आध्यात्मिक तत्वांचा मिलाफ,शिव-शंभू चरीत्र,इ. कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबर समाजप्रबोधनाचे कार्य चालू आहे.उदा.,स्रीभृण हत्या,हुंडाबंदी,व्यसनमुक्ती,स्वच्छता अभियान,वृक्षसंगोपन,युवा पिढीला मार्गदर्शन इ.

बाळकृष्ण महाराज मोगल : अश्लील व्हिडिओ प्रकरण ,कोण आहेत हे ,बाळकृष्ण महाराज , जाणून घ्या !

महाराजांविषयी अधिक काही

 • श्री तुकोबाराय पालखी सोहळ्यात दिंडी क्र.७७ चे चालक
 • २०२० साली अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य युवा प्रमुख पदी निवड..
 • Zee टॅाकीज या जगप्रसिद्ध वाहिनीवर तब्बल १५ वेळेस कीर्तन
 • महाराष्ट्रात माऊली महाराजांचे असंख्य चाहते आहेत.
 • श्री ज्ञानोबा तुकोबा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान,गणेशोत्सव,शिवजयंती,संस्कार शिबीराचे आयोजन,कर्जत येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवांचे आयोजन
 • महाराष्ट्रातील युवा वारकऱ्यांचे नेतृत्व करून,धार्मिक ,संप्रदायिक,सामाजिक कार्यात विशेष सहभाग..
8 Comments
 1. HenryDycle says

  वित्तीय स्वतंत्रता के लिए ऑनलाइन कमाई सबसे आसान तरीका है । https://2f-2f.de/gotodate/promo

 2. HenryDycle says

  Make yourself rich in future using this financial robot. https://2f-2f.de/gotodate/promo

 3. HenryDycle says

  यदि आप वित्तीय रोबोट का उपयोग करते हैं तो आपका पैसा 24/7 बढ़ता रहता है । https://2f-2f.de/gotodate/promo

 4. HenryDycle says

  प्रयासों और कौशल के बिना अतिरिक्त पैसा कमाएं । https://Dycle.187sued.de/gotodate/promo

 5. HenryDycle says

  कुछ मिनटों में $1000 से $1 बनाएं । अब वित्तीय रोबोट लॉन्च करें । https://Dycle.battletech-newsletter.de/Dycle

 6. HenryDycle says

  अगर आप रोबोट का इस्तेमाल करते हैं तो इंटरनेट में पैसा कमाना आसान है । https://Dycle.battletech-newsletter.de/Dycle

 7. HenryDycle says

  अब नौकरी तलाशने की जरूरत नहीं है । ऑनलाइन काम करें । https://Dycle.battletech-newsletter.de/Dycle

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !