Pimpri Chinchwad:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रतिमेस आणि पिंपरी, एच.ए. कॉलनी, व दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़.
तुमच्या बातम्या पाठवा – ८३२९८६५३८३