Dr BR Ambedkar Jayanti 2022: कशी साजरी झाली पहिली भीम जयंती ,जाणून घ्या ‘ भीम जयंतीचा इतिहास

Dr BR Ambedkar Jayanti 2022: बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे खूप मोठे आहे .डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. देशभरात मोठ्या धुमधडाक्यात हि जयंती साजरी करतात
भीम जयंतीचा इतिहास
भीम जयंती साजरी करण्याची सुरुवात 1928 मध्ये जनार्दन सदाशिव राणापिसे यांनी केली .राणापिसे हे एक सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरवादी होते .तेव्हा पासूनच भारतात १४ एप्रिल ला सार्वजनिक सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली .
बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी साजरी करतात ?
कोरोना व्हायरसमुळे मागील दोनवर्षी जयंती धुमधडयात साजरी करता आली नाही परंतु आता सर्व नियम हे ऑफ करण्यात आले आहेत त्यामुळे यावर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे . १४ एप्रिल ला मोठं मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात बाबासाहेबाना अभिवादन करतात ,त्यांच्या प्रतिमेचे पुतळ्याचे पूजन करतात , मिरवणूक काढली जाते , गोर गरीब मुलांना अन्न ,वह्या ,पुस्तके कपडे वाटली जातात . समाजउपयोगी कामे केली जातात .
Bhim Jayanti Banner २०२२ : बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा : बाबासाहेब आंबेडकर