ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! २ मी पासून राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या !

PUNE :राज्यातील १ ली ते १२ विच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी दि. २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे अशी माहिती मिळलेली आहे . सुट्ट्यांनंतर  २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक देखील  जारी करण्यात आले आहे.

 

कोरोना मुले शाळांना सुट्या मिळणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु आता शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत यामुळे विद्यार्थी मात्र आनंदित आहेत ,आणि कडाक्याचे ऊन मात्र वाढले आहे ,सुट्या दिल्यामुळे आता विदयार्थ्यांना मामाच्या गावाला पण जाता येणार आहे.

4 Comments
 1. My brother recommended I might like this website.
  He was entirely right. This post truly made my day. You can not imagine simply how much time I had spent for this information! Thanks!

  ទិញដុល្លារតាមអ៊ីនធឺណិត
  លុយដុល្លារក្លែងក្លាយលក់នៅតាកែវ

 2. use this link says

  Hmm is anyone else encountering problems with the images on this blog loading?
  I’m trying to determine if its a problem on my end or if it’s the blog.
  Any responses would be greatly appreciated.
  use this link
  go to these guys

 3. free accounts says

  Truly no matter if someone doesn’t be aware of afterward its up to other users that they will help,
  so here it takes place.
  free accounts
  free accounts

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi