ऊसतोड कामगारांनसाठी आनंदाची बातमी ! शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी ‘आयकार्ड ‘ मिळणार

Pune : ऊसतोड कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावं असा प्रयत्न करण्यात येणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करणार आहे
पुणे इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचं करण्यात आले आहे . ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे ऊसतोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
राज्यातल्या १३ जिल्ह्यातून येणाऱ्या ९ ते १० लाख ऊसतोड कामगारांना पेन्शन, तात्पुरती घरं, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले .
ऊसतोड कामगार नोंदणी कशी करायची ?
माहिती लवकरच देण्यात येईल