ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

gudi padwa 2022: गुढीपाडवा मराठी कविता ,गुढीपाडवा मराठी शुभेच्छा ।Gudhipadva Marathi Poetry

gudi padwa 2022: गुढीपाडवा मराठी कविता ,गुढीपाडवा मराठी शुभेच्छा ।Gudhipadva Marathi Poetry – वैभवी दळवी

गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।
गुढीपाडवा शुभेच्छा फोटो ।गुढीपाडवा शुभेच्छा संदेश।गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर ।

gudi padwa 2022: गुढीपाडवा मराठी कविता ,गुढीपाडवा मराठी शुभेच्छा ।Gudhipadva Marathi Poetry

नव्या वर्षाच्या भेटीला वसंत आला । गुढीपाडव्याचा हा सण सुखाने सजला ॥

सन हा गुढीपाडव्याचा

उभारूया आशेची गुढी । जतन करूया पूर्वजांनी जपत परंपरा नि रुढी

चैत्र शुद्ध मासिकात घट्ट रोवून काठी ।

काठीला साडी, कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ, आंब्याची पाने,

त्यावर तांब्या, अन् साखरेची गाठी ॥

काठीला हळदी कुंकु, अक्षता वाहूया। दूधा-साखरेचा नैवेद्य दाखवूया ॥

वाईट प्रसंग हे कडुलिंबासारखे

असतात.

सुंदर आठवणींचा गोडवा

ओठांवर यावा ।

असा हा पाडवा

समृद्ध व्हावा ॥

सुविचारांची देखणी गुढी

शोभते आपुल्या घरी । मातृभाषेच्या विजयाने

ती जावी उंचच उंच अंबरी ॥

साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा। या शुभ प्रसंगी नात्यातील आपलेपणा वाढवावा

वैभवी कपिल दळवी

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi