ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Hanuman jayanti 2022 : हनुमान जयंती ,दिवशी काय करायचे ? जयंती साजरी कशी करायची ?

Hanuman jayanti 2022: उद्या संपूर्ण देशभरात हनुमान जयंती साजरी होत आहे . हनुमान जयंती आपण कशी साजरी करायची , हनुमान जयंती दिवशी नेमके काय करावे जेणे करून रामभक्त हनुमानाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण  हे नक्की करा .

 

 

हनुमान जयंती ,दिवशी काय करायचे ? जयंती साजरी कशी करायची ?

आपण हनुमान जयंती साजरी करण्यासाठी आपल्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊ शकतात . रामभक्त हनुमान म्हणजेच मारुती ,मारुतीचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाला होता .यामुळे  सकाळी मंदिरांमध्ये भजने कीर्तने तसेच हनुमान जयंतीचे आयोजन केले जाते .

गावो गावी हनुमान मंदिरे असतात ग्रामीण भागात सकाळी पहाटे पाहूनच लोक गर्दी करतात .सूर्योदयाच्या वेळी मारुतीचं जन्म होतो यावेळी हनुमंताच्या मूर्तीवर फुलांची उधळण केली जाते , हनुमान जन्म नंतर भाविक नारळ फोडतात नारळ गुळ , पेढे असा प्रसाद वाटून आनंद साजरा केला जातो .

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi