ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Hanuman Jayanti 2022 Maharashtra: जाणून घ्या , हनुमान जयंती माहिती आणि शुभ मुहूर्त

Hanuman Jayanti 2022 Maharashtra: संपूर्ण देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात . यावर्षी हनुमान जयंती यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता महाराष्ट्र्र सोबतच संपूर्ण  देशभरात १६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती साजरी  केली जाईल .

हनुमान जयंती कधी साजरी करतात ?

चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते .रामभक्त हनुमान यांचा जन्म  सूर्योदयाच्या वेळी झाला झाला होता . हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात यादिवशी . सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त

वैदिक पंचांगानुसार चैत्र महिन्याची पौर्णिमा शनिवार, १६ एप्रिल रोजी रात्री ०२.२४ पासून सुरू होईल आणि रविवार १७ एप्रिल रोजी दुपारी १२.२३ वाजता समाप्त होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi