Hanuman Jayanti 2022 Wishes In Marathi: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका!
🙏🏼हनुमान जयंतीच्या आपण सर्वांस हार्दिक शुभेच्छा.⛳

प्रभू श्री हनुमान जयंतीच्या सर्वाना भगव्या शुभेच्छा…💐🚩🙏
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!
ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!