महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले, आपण सुराज्य निर्मितीसाठी झटूया. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूयात. आपणां सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! जय महाराष्ट्र..!
शिवरायांच्या स्वराज्याच्या उपक्रमात ज्यांनी साथ दिली, भगव्या झेंड्याच्या, राज्याच्या मातीच्या, संस्कृतीच्या, अभिमानाच्या आन-बान-शान साठी ज्यांनी आपले जीवन समर्पित करत अटकेपार झेंडे रोविले त्या सर्व जाती, पोटजातींच्या ज्ञात अज्ञात वीरांना शतशः नमन.
मराठी हीच माझी जात… महाराष्ट्र हाच माझा धर्म… जय मराठी, जय महाराष्ट्र…