ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Important Days in May: मे महिन्यातील महत्वाचे दिवस ,जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत ?

Important Days in May : आज पासून मे महिना सुरु होत आहे जाणून घेऊयात ,मे महिन्यातील महत्वाचे दिवस,सण आणि उत्सव .

Important Days in May:
Important Days in May

Important Days in May: आज पासून मी महिना सुरु होत आहे जाणून घेऊयात ‘मे महिन्यातील महत्वाचे  दिवस  ‘ सण उत्सव यांची माहिती .

 

 

1 मे – महाराष्ट्र दिन (Maharashtra Day)

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे.

1 मे – जागतिक कामगार दिन (World Labour Day)

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.

2 मे – जागतिक हास्य दिन 

जागतिक हास्य दिनाची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली आणि पहिला उत्सव 10 मे 1998 रोजी मुंबई, भारत येथे साजरा करण्यात आला, ज्याची व्यवस्था जगभरातील हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली होती.

3 मे – अक्षय्य तृतीया 

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.

3 मे – रमजान ईद 

ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत

3 मे – जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन

पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्व लोकांना पटावे आणि याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी १९९३ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३ मे हा दिवस “जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध विचारधारेची वृत्तपत्रं जगभर निघत असतात.

4 मे – आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (International Firefighter’s Day)

अग्निशमन दिन किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस (इंग्रजी: National Fire Service Day) दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात कापसाच्या गाठी, स्फोटके आणि युद्धसामुग्रीने भरलेल्या फोर्टस्टीकेन नावाच्या मालवाहू जहाजाला चुकून आग लागली.

9 मे – रवींद्रनाथ टागोर जयंती

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला. रवींद्रजींनी भारताचे राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ रचले.

9 मे – जागतिक मातृदिन. (Mother’s Day)

आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन .

11 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस  (National Technology Day (India)

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.

12 मे – जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day)

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा दरवर्षी 12 मे रोजी जगभरात पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस असून परिचारिकांनी समाजात दिलेल्या योगदानाची नोंद केली

16 मे – बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत

18 मे – जागतिक संग्रहालय दिन (International Museum Day)

जागतिक संग्रहालय दिवस; भारतातील या संग्रहालयाविषयी तुम्हाला नक्कीच माहिती नसेल आज 18 मे निमित्त जगभरात जागतिक संग्रहालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.१८

31 मे – जागतिक तंबाखू विरोधी दिन (Anti-Tobacco Day)

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन हा दरवर्षी मे ३१ रोजी जगभरात पाळला जातो. हे सुद्धा पहा जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi