ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

कौडाणे-मुळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम मुळे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मुळे यांची बिनविरोध निवड


कर्जत तालुक्यातील कौडाणे-मुळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम मुळे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब मुळे यांची बिनविरोध निवड झाली.
कर्जत तालुक्यातील कौडाणे-मुळेवाडी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली होती,यावेळी पदाधिकारी निवड करताना बिनविरोध करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि अध्यक्षपदी उत्तम पंढरीनाथ मुळे व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ज्ञानदेव मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यासाठी सरपंच बबन मुळे, उपसरपंच अरुण मुळे, माजी सरपंच दत्तात्रय मुळे, दत्तात्रय गांगर्डे, सुनील पवार,बंडूनाना सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी,प्रा. आबासाहेब मुळे, नरेंद सुद्रीक,शासकीय ठेकेदार गणेश मुळे, अनिल सुद्रीक,दिवाण मुळे, संतोष मुळे, संजय सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,हनुमंत मुळे, शहाजी सुद्रीक,हरिश्चंद्र मुळे,माजी अध्यक्ष शिवदत्त मुळे, भाऊसाहेब जगताप,विश्वनाथ सूर्यवंशी, झुंबर पवार,अनिल मुळे, ठकूबाई मुळे, ज्ञानदेव खोरे,जालिंदर मुळे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. पाटील,राहुल घालमे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !