ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Nashik Accident : नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, रेल्वेचे ११ डबे रुळावरून घसरले

Terrible Train Accident: नाशिकजवळ हा गंभर  रेल्वे अपघात (Nashik Accident) घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रविवारी एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. मध्य रेल्वेकडून  ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे . रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.15 च्या सुमारास लहवित आणि देवलाली (नाशिकजवळ) दरम्यान 11061 एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले.

अनेक लोक जखमी झालेले आहेत. रेल्वे पोलीस आणि आर पी एफ घटनास्थळी याठिकाणी मार्गक्रमण करीत आहे. अशी माहिती माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi