निगडी: PMPML खाजगी बस ठेकेदार संपावर, प्रवाशांचा खोळंबा

PUNE : पीएमपी ठेकेदारांची देणी देण्याकामी पिं.चि.महापालिकेने नुकतेच र.रू.86 कोटी संचलन तुट पीएमपी कडे वर्ग केलेले आहेत ठेकेदारांची बिलं न दिल्यानं,
पीएमपीएमएलच्या खाजगी भाडेतत्त्वावरील सर्व ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्या मुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीची सेवा पुर्णपणे विस्कळीत होऊन नोकरदार,विद्यार्थी,कामगार,जेष्ठ नागरिक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे

पीएमपीच्या कंत्राटी ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या बंद मुळे, चालक-वाहक सेवक पहाटे 4 वाजल्यापांसुन डेपोत बसुन होते काम न मिळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे
– संतोष शिंदे
राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियन