कर्जत तालुक्यातील ‘ तुकाई चारी ‘ बद्दल रोहित पवारांची ऑनलाईन बैठक
Ahmednagar : तुकाई चारी चा प्रश्न हा कर्जत जामखेड मध्ये अत्यन्त जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .गेल्या अनेक वर्षांपासून हा तुकाई चारी चा प्रश्न तसाच आहे . या प्रश्नाकडे आमदार रोहित पवार हे वेळोवेळी लक्ष घालत असतात , या योजने चे काम तत्कालीन मंत्री राम यांच्या काळात सुरु झाले होते व निवडणुकीनंतर बंद पडले होते.
आता या योजनेत नव्याने काही गावांचं समावेश रोहित पवारांनी केला आहे . आता या बंद पडलेल्या योजनेसाठी ती लवकरात लवकर चालू करता यावी यासाठी सरोत्परी पर्यन्त आमदार रोहित पवार करताना दिसत आहेत .या विषयीच ऑनलाईन आढावा बैठक घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे .