ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Shri Ram Navami Wishes in Marathi: श्री राम नवमीच्या खास मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा

Shri Ram Navami Wishes in Marathi
Shri Ram Navami Wishes in Marathi

Shri Ram Navami Wishes in Marathi : उद्या श्रीराम नवमी आहे हा रामनवमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . विविध ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . राम मंदिरे असणाऱ्या ठिकाणी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .श्री राम नवमीच्या खास मराठमोळ्या हार्दिक शुभेच्छा आम्ही देत आहोत या आपण आपले नातेवाईक , मित्र मंडळी सोबत शेअर करू शकतात .

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने!! श्री राम, जय राम, जय जय राम। सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..

 

उत्तम प्रशासक, पराक्रमी राजे, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांना वंदन-नमन  सर्वांना श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आह… श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

कोरोनारुपी रावणाचा नाश करूया, श्रीराम नवमी निमित्त हाच निश्चय करूयात. सर्वांना श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.! काळजी घ्या, नियम पाळा आणि कोरोना टाळा !

 

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

करूनि संहार कोरोनारूपी रावणाचा रक्षण करा प्रभू समस्त मानव जातीचा||

सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

घरी राहा! सुरक्षित राहा!

 

Leave A Reply

Your email address will not be published.

अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi
अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi