ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

श्रीखंडाची गोळी (Shrikhanda’s pill)

Shrikhanda’s pill: बालपणीची एक आठवण म्हणजे श्रीखंड ची गोळी शाळेत असताना आम्ही हि गोळी खायचो.ह ल्ली हा प्रकार नाही . हा एक गोड गोळी चा म्हणजे चॉकलेट चा प्रकार आहे. अलीकडे ह्या गोळ्या जास्त भेटत नाही. पण मेडिकल मध्ये किंवा किराणा च्या दुकानात भेटतात.

पूर्वी ह्या गोळ्या १ ₹ मध्ये 4 गोळ्या मिळायच्या. ही गोळी म्हणजे जिभेवर ठेवताच विरघळते. ह्याची चव आहा हा हा कमाल लागते हो ही गोळी.🤤😋 ह्या गोळी चा रंग अबोली असतो. गोलाकार व चपटी असून ति गोड आणि खूपच छान लागते.

शिवाय तुम्हाला पेपर मेंट ची गोळी पण माहितीच असेल. हि गोळी पण आकाराने गोल व थोडी फुगीर असते. हि गोड व थोडी तिखट म्हनजेच ह्यात पुदिन्याचा वास येतो. हि गोळी खाऊन पाणी प्यायलाो तर घश्याला खूप गारवा जाणवतो.

अश्या ह्या दोन्ही गोळ्या खूपच मस्त आहेत. तुम्ही खाल्ल्या नसतील तर एकदा खा. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा ह्या गोळ्या नक्कीच आवडतील. लहान मोठे सर्वांनाच आवडणारी व सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !