Ahmednagar : पोट निवडणुका तारखा जाहीर: जाणून घ्या ,पोट निवडणुका केव्हा घेतल्या जातात ?
Ahmednagar : राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या तारखा या जाहीर करण्यात आल्या आहेत . अहमदनगर मध्ये ५ जून २०२२ रोजी पोटनिवडणुकी साठी मतदान घेतले जाणार आहे तर , ६ जूनला मतमोजणी होणार आहे .
पोट निवडणुका केव्हा घेतल्या जातात ?
ग्रामपंचायत सदस्य , मतदार संघातील उमेदवार चे जेव्हा निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त होतात अशा वेळी संबंधित ग्रामपंचायत ,पंचायत समिती मतदारसंघ इ चे पोट निवडणुका घेतल्या जातात .