ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahmednagar: लग्नाचे आमिष दाखवून पाजली बियर, 20 वर्षीय तरुणीला दारू पाजून अत्याचार

Ahmednagar: श्रीगोंदा तालुक्यात विसापूर जवळील गावात एका तरुणीला मोटार सायकलवर घेऊन जाऊन,लग्नाचे आमिष दाखवून बियर पाजुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

पालघर जिल्ह्यातील रहिवाशी असलेली ही पीडित तरुणी लहानपणापासून आपल्या आजी सोबत तालुक्यातील एका गावात राहत आहे. मागील 2 वर्षापासून तरुणी वैभवला ओळखत होता.

दिनांक 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास एरंडोली गावचे शिवारात देवी मंदिराचे पाठीमागे जंगलाचे कडेला उघड्यावर वैभव जठार याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बियर पाजुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.दुपारी आजी व आई यांना नमूद घटनेबाबत तिने सांगितल्यावर आजी, आईला मानसिक धक्का बसल्याने पीडित तरुणीने फिर्याद दाखल करण्यास विलंब केल्याचे नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !