ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Akshaya Tritiya 2022 Dos and Don’ts:अक्षय्य तृतीयेला नेमके काय करावे ?

अक्षय्य तृतीया हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे. अक्षय्यचा अर्थ “समृद्धी, नशीब, आनंद आणि यश” या अर्थाने “कधीही कमी न होणारा “, तर ‘तृतिया’ म्हणजे “चंद्राचा तिसरा टप्पा” असा होतो. अक्षय्य तृतीया हिंदू आणि जैन भारतीय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा करतात. पारंपारिक हिंदू कॅलेंडरमधील तारखांनुसार, अक्षय तृतीया 2022 मंगळवार, 3 मे रोजी आहे.

अक्षय्य तृतीया 2022 साठी काय करावे ?

या पवित्र दिवशी अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजू आणि गरीब लोकांना दान करू शकतात .

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू शकतात , नवीन गाडी किंवा महागडी वस्तू खरेदी करू शकतात .

मांसाहार, धुम्रपान, मद्यपान, मारामारी, शिवीगाळ इत्यादीपासून स्वतःला दूर ठेवा.

हा दिवस लग्न करण्यासाठी देखील शुभ मुहूर्त असतो , त्यांचे वैवाहिक आयुष्य नक्कीच आनंदी आणि चांगले जाते.

 

3 Comments
 1. Proillvus says

  натяжные потолки обработка от плесени
  Tegs: нужна очистка вентиляции https://profi-ses.ru/uslugi-po-ventilyacii/uslugi-po-ventilyacii-chistka-ventilyacii-v-kvartire/

  акт очистки вентиляции по пожарной безопасности
  акт очистки вентиляции по пожарной безопасности образец
  акт очистки воздуховодов вентиляции

Leave A Reply

Your email address will not be published.

Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi