‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील अमृता खानविलकरच्या ‘लावणी’ने प्रेक्षकांवर टाकली जादू, 2 कोटींचा आकडा पार .
अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा हे गाणे यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. अमृता खानविलकरच्या सुरेख लावणी अभिनयाची आणि श्रेया घोषालच्या मधुर आवाजाची जादू चाहत्यांना वेड लावत आहे.