ITBP Recruitment 2022: भारत-तिबेट सीमा पोलीस दलात नोकरीची संधी , भरती कोठे होणार ,अर्ज कुठे करायचा ,जाणून घ्या !

ITBP Recruitment 2022: मित्रानो itbp म्हणजेच भारत-तिबेट सीमा पोलीस दल यामध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे . जर आपण देखील केंद्र सरकारच्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी खास संधी आहे . आपण इथे अर्ज अरु शकतात जाणून घेऊयात अधिक माहिती .
पदांचे तपशील –
हेड कॉन्स्टेबल (Head Constable) : हेड कॉन्स्टेबल पदासाठी आपण दहावी किंवा बारावी पस असणे गरजेचे आहे ,जर आपण पास असाल तर या पदांसाठी अर्ज करू शकतात . यासाठी आपले वय हे १८ ते २५ दरम्यान असणे गरजेचे आहे . एकूण जागा १५८ आहेत , ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07-07-2022 असणार आहे . ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ITBP Website ला भेट देऊ शकतात , ऑनलाईन अर्ज करण्यास 08-06-2022 पासून सुरवात होणार आहे .
टीबीपी सहाय्यक (Stenographer) : या पदासाठी देखील आपण दहावी बारावी पास असणे गरजेचे आहे .एकूण जागा आहेत २१ ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07-07-2022 असणार आहे .
अर्ज कुठे करायचा – अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात होईल होईल आपण ITBP च्या https://www.itbpolice.nic.in/ या वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात